बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – संपूर्ण माहिती
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – संपूर्ण माहिती 1. योजनेबद्दल माहिती विभागाचे नाव कृषी विभाग, महाराष्ट्र शासन उद्दिष्ट जमिनीतील ओलावा टिकवणे, सिंचन सुविधा वाढवणे आणि आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे लाभार्थी अनुसूचित जमातीतील शेतकरी योजना कार्यक्षेत्र मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर वगळता संपूर्ण महाराष्ट्र 2. अनुदान आणि लाभ लाभाचा प्रकार अनुदानाची रक्कम नवीन विहीर … Read more