🏡 प्रधानमंत्री आवास योजना 2025 – घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती!

pmayg new appliction

घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही गरजू व गरीब कुटुंबांना स्वस्त दरात घरे मिळवून देणारी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. आता 2025 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून अर्ज करू शकता. या लेखामध्ये आपण एकेक पायरीने संपूर्ण माहिती घेणार आहोत. ✅ अर्ज करण्यासाठी लागणारी अ‍ॅप्लिकेशन्स: दोन्ही … Read more